स्वालिया न. शिकलगार
मौनीने गुजराती पटोला शैलीने प्रेरित, हाताने तयार केलेला गाऊन परिधान केला, ३०० तासांहून अधिक वेळात बनवला गेला
अदितीने सनम रतान्सीने स्टाईल केलेल्या या आऊटफिटवर सुंदर स्टेटमेंट ज्वेलरी घातली होती
ब्लॅक मिनी ड्रेस परिधान करून जॅकलिन रेड कार्पेटवर उतरली
कॅरोलिन कूट्योरच्या ब्लॅक स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस मध्ये तिचा बोल्ड लूक दिसला
तारा सुतारिया वेस्टवुड कॉर्सेट आणि आयवरी गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसली
ग्रीन पर्ल आणि स्टोन ज्वेलरी तिने परिधान केली होती
उर्वशीने नेसलेली साडी आयव्हरी-सोनेरी साडीतील लूक हा Gigi Hadid च्या पोशाखाशी मिळताजुळता होता
हा पोषाख सुपरमॉडेल गिगी हदीदने तिच्या भारत दौऱ्यात परिधान केला होता