प्राजक्ताने न्यूड कलर लिपस्टिक अन् साजेसा मेकअप तिने केलेला दिसतो.डीप नेक चोली त्यावर ट्रान्सपरंट दुपट्टा असा तिचा लूक आहे .सिल्व्हर दागिने घालून तिने फोटोशूट केले आहे .गळ्यात बोरमाळ, बाजूबंद, बिंदी असा तिचा लूक आहे .हे फोटो फॅन्सच्या पसंतीस उतरले आहेत