Mitali Mayekar | Filmfare च्या संध्येला मिताली मयेकरचा डीप नेक स्टायलिश नवा लूक

स्वालिया न. शिकलगार

मराठी अभिनेत्री मिताली मयेकरने एक व्हिडिओ शेअर केला आहे

Instagram

हा व्हिडिओ फिल्मफेअर मराठी सोहळ्याचा आहे

Instagram

सोबतच तिने नवे फोटो शेअर केले आहेत

Instagram

तिने व्हिडिओला Filmfare evening अशी कॅप्शन लिहिलीय

Instagram

काही फोटोंना तिने Glam night. अशी कॅप्शन दिलीय

Instagram

सोशल मीडियावर युजर्सकडून कॉमेंट्सचा पाऊस पडतोय

Instagram

एका युजरने म्हटलंय-'ओ मारिया माझी मोनालिसा'

Instagram

आणखी काही युजर्सनी रेड हार्ट इमोजी शेअर केलीय

Instagram
Madhavi Nimkar | अनेक खलनायिकांना मात देणाऱ्या शालिनीचं अगदी अस्सल सौंदर्य