मिताली मयेकरने परदेशवारी केली आहे.मितालीने रोममधून फोटो शेअर केले आहेत .काही दिवसांपूर्वी तिने इटलीतून फोटो शेअर केले होते .इटलीतील काही फोटोंमध्ये ती ग्लॅमरस दिसतेय .रोममधील फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय.ऑफ शोल्डर ड्रेस, डोळ्यांवर गॉगल असा तिचा लूक दिसत आहे.प्राचीन रोममधील तिचे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.मान्सूनमधील किर्ती किल्लेदारची हॉट फोटोग्राफी