मान्सूनमधील कीर्ती किल्लेदारची हॉट फोटोग्राफी

स्वालिया न. शिकलगार

कीर्ती किल्लेदारने ब्लॅक स्लिव्हलेस टॉपवर बोल्ड फोटोग्राफी केली आहे

Kirti Killedar Instagram

या टॉपवर तिने डेनिम शर्ट परिधान केला आहे

Kirti Killedar Instagram

मोकळ्या केसातील मान्सूनमधील तिचे हे फोटो चर्चेत आहेत

Kirti Killedar Instagram

'तेरी मेरी कहानी, है बारीशों का पानी', अशी कॅप्शन तिने दिलीय

Kirti Killedar Instagram

या फोटोंमध्ये तिची बोल्ड अदा दिसतेय

Kirti Killedar Instagram

कीर्ती किल्लेदार लोकप्रिय गायिका आहे

Kirti Killedar Instagram

मराठी, उडिया भाषेतही तिने गाणी गायली आहेत

Kirti Killedar Instagram

देवा तुझ्या गाभाऱ्याला, माय भवानी, उसवले ढग ही गाणी तिने गायली आहेत

Kirti Killedar Instagram
Sharvari Wagh Instagram