अभिनेत्री मिताली मयेकर 'फसक्लास दाभाडे' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे..'फसक्लास दाभाडे'मध्ये मितालीसोबत तिचा पती सिद्धार्थ चांदेकर दिसला आहे. .मितालीने ब्लॅक कलरच्या फ्लोरल काठ पदराच्या साडीतील फोटो शेअर केलेत..मोकळे केस, कानात इअररिग्स, बिंदी, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय..साडीच्या काठावरील डिझाईन आणि फुल बाहे असणारे ब्लाऊज तिच्यावर खुलून दिसतेय. .'तुझे अन् माझे कोवळे ऋतू...' लाखात एक आमचा दादा फेम कोमलची लाजवाब ग्रे साडी