लाखात एक आमचा दादा फेम कोमल मोरेचा पारंपरिक लुक पाहायला मिळाला..मालिकेत कोमलने तेजश्रीची मुख्य भूमिका साकारली होती..गुलाबी काठ असणाऱ्या प्लेन ग्रे कलरच्या साडीतील फोटो कोमलने शेअर केले आहेत..ग्रे कलरच्या साडीवर तिने डार्क जांभळ्या कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केलंय..कोमलने एका बागेत हे फोटोशूट केले आहे..या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Dil de ke dil len di aas rakhi...jiya kita te ki kita.' असे लिहिलंय..'काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी...' कोमल रॉयल ब्ल्यू काठपदराच्या साडीत