MI Film Series|मिशन इंपॉसिबल - ‘ईथन हंट’चा प्रवास थांबणार!

Namdev Gharal

जाणून घेऊया टॉम क्रुझच्या या फ्रँचाईजीबद्दल रोचक माहिती

मिशन इंपॉसिबल 1- 1996

या चित्रपटाने 457 मिलीयन डॉलर्स कमावले आहेत. गेली २९ वर्ष ही फिल्‍म सिरीज सुरु होती

मिशन इंपॉसिबल 2- २०००

या चित्रपटाने 546 मिलीयन डॉलर्स कमावले आहेत. या सिरीजमध्ये एकूण ८ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत

मिशन इंपॉसिबल 3  - 2006

या सिरजच्या तिसऱ्या भागाने 398 मिनियन कमावले होते. आतापर्यंत या फ्रँचाईजने एकूण 4.9 बिलियन डॉलर्सची कमाई केली आहे.

मिशन इंपॉसिबलः घोस्‍ट प्रोटोकॉल 2011

2011 साली प्रदर्शित झोलेल्‍या या चित्रपटात टॉम क्रुझने ‘बुर्ज खलिफा’वर स्‍टंट केले होते याची कमाई 695 मिलियन डॉलर्स झाली होती.

मिशन इंपॉसिबलः रोग नेशन 2015

या चित्रपटाने जगभरात 683 मिलियन डॉलर्सचा व्यवसाय केला होता. टॉम क्रुझ त्‍याच्या प्रत्‍येक चित्रपटात सर्व स्‍टंट स्‍वतः करतो.

मिशन इंपॉसिबलः फॉल आऊट 2018

या सिरिजमधील ६ व्या चित्रपटाने जगभरात 791 मिलियन डॉलरची कमाई केली होती. अनेकवेळा स्‍टंट करत असतान टॉम क्रुझ जखमीही झाला आहे.

मिशन इंपॉसिबलः डेड रेकनिंग 2023

2023 साली प्रदर्शित झालेल्‍या चित्रपटाने 567 मिलियन कमावले होते. त्‍याचे फॅन फॉलोइंग जगभरात आहेत.

मिशन इंपॉसिबलः द फायनल रेकनिंग 2025

23 मे 2025 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून आतापर्यंत याने 200 मिलीयनचा टप्पा गाठला आहे.

येथे क्‍लिक करा