Urvashi Rautela | सौंदर्याची खाण उर्वशी रौतेला

Namdev Gharal

आपल्‍या अदांनी उर्वशी चाहत्‍यांना घायाळ करत असते

सध्या कान्स फिल्‍म फेस्‍टिवलमध्ये तिचा जलवा सुरु आहे.

कान्समधील तिच्या पॅरोट क्‍लचची चांगलीच चर्चा झाली

नुकताच तिने नंदमुरी बालकृष्‍णा याच्यासोबत डाकू महाराज ही तेलगु फिल्‍म दिली आहे.

या चित्रपटातील टच किया या गाण्यावर तिने धमाकेदार परफॉरर्मस दिला आहे.

तिच्या बोल्‍ड डान्सची चांगलीच चर्चा झाली होती.

आता तिचा आगामी प्रोजेक्‍ट अक्षयकुमारचा वेलकमचा तिसरा भाग हा असणार आहे.