Rahul Shelke
मिस युनिव्हर्स 2025 चा ताज जगातील सर्वात सुंदर मुकुटांपैकी एक. यावर्षी हा ताज मेक्सिकोच्या फातिमा बॉशच्या डोक्यावर आहे.
हा ताज 2024 मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आला. फिलीपीन्सच्या Jewelmer कंपनीने तो तयार केला.
या ताजासाठी कोणत्याही मशीनचा वापर केला नाही. हाताने कोरलेलं अप्रतिम आर्ट पीस हा ताज आहे.
23 गोल्डन साउथ सी पर्ल्स खूप दुर्मिळ मोती यात आहेत. हे मोती म्हणजे फिलीपीन्सच्या समुद्री वारशाचं प्रतीक.
18 कॅरेट सोन्याचा चमकदार हिरे असलेला हा ताज आहे. यात 1,400 पेक्षा जास्त हिरे आहेत.
या ताजची किंमत सुमारे 44 कोटी आहे.
फिलीपीन्सच्या कारागिरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. कारण पहिल्यांदाच फिलीपीन्समध्ये हा ताज बनला.
मेक्सिकोमध्ये जन्म, फॅशन डिझाइनमध्ये उच्च शिक्षण घेतले.
स्पर्धेदरम्यान त्यांना रंगमंचावर सुनावलं गेलं. पण त्या परत आल्या आणि ताज जिंकून इतिहास रचला.