मिर्जापूर ३ ची 'माधुरी भाभी' दिवसांत द्यायची ६-६ ऑडिशन

स्वालिया न. शिकलगार

मिर्जापूर सीझन ३ मध्ये माधुरी भाभीची भूमिका ईशा तलवारने साकारलीय

Isha Talwar Instagram

रिअल लाईफमध्ये ती खूप ग्लॅमरस आहे

Isha Talwar Instagram

इन्स्टावर तिचे हॉट फोटो पाहायला मिळतात

Isha Talwar Instagram

तिने या सीझनमध्ये काम कसे मिळाले याबद्‌दल सांगितले

Isha Talwar Instagram

मिर्जापूरच्या ऑडिशनसाठी तिला बोलावण्यात आलं

Isha Talwar Instagram

मुंबईत तिने सर्वाधिक ऑडिशन दिल्याचं सांगितलं

Isha Talwar Instagram

तिने दिवसागणिक ६-६ ऑडिशन दिल्याचे सांगितले

Isha Talwar Instagram

तिने भाभीच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलीय

Isha Talwar Instagram