पुदिना पाणी उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी करते.. पुदिना शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते..पुदिना पाणी अपचन, पोट फुगणे आणि ॲसिडिटी कमी करते..पुदिना पाणी उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासावर आराम देते..अँटी-व्हायरल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म उपयुक्त असून रोगप्रतिकारशक्ती वाढवते..पुदिनातील जीवनसत्वे व खनिजे शरीराला पोषण देतात..मुरुम व त्वचेची जळजळ कमी करून टवटवीतपणा वाढवते..चयापचय सुधारून वजन व्यवस्थापनात सहाय्यक ठरते..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा..