मोनिका क्षीरसागर
उपाशीपोटी सकाळी पुदिन्याची दोन ताजी पाने खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर टाकली जातात.
पुदिना पचनक्रिया सुधारतो आणि अॅसिडिटी, गॅस, अपचन यावर नियंत्रण ठेवतो.
रोज सकाळी पुदिना सेवन केल्याने तोंडातील दुर्गंधी आणि जंतूंपासून संरक्षण मिळते.
पुदिन्याची पाने यकृताची कार्यक्षमता वाढवतात आणि शरीर डिटॉक्स करण्यात मदत करतात.
उपाशीपोटी पुदिन्याचे सेवन केल्याने शरीरात ताजेतवानेपणा आणि ऊर्जा वाढते.
त्यातील मेंथॉल घटक तणाव कमी करून मेंदूला शांतता देतो.
नियमित सेवनाने त्वचेवरील मुरुम, पिंपल्स आणि तेलकटपणा कमी होऊ शकतो.
मात्र अतिसेवन टाळा; जास्त पुदिना घेतल्यास पोटात जळजळ किंवा थंडपणा वाढू शकतो.