दूध आणि अंडी दोन्हीही उच्च प्रतीचे प्रथिने देतात. स्नायूंची वाढ आणि शरीराची दुरुस्ती यासाठी उपयुक्त आहेत..काही लोकांना दूध आणि अंडी एकत्र घेतल्यास पचनाचा त्रास, गॅस किंवा अॅसिडिटी होऊ शकते..ज्यांना लॅक्टोज पचत नाही, त्यांनी दुधासोबत अंडी घेतल्यास अस्वस्थता वाढू शकते..काही तज्ञांच्या मते, दोन्ही पदार्थ जड असल्याने त्वचेवर पुरळ किंवा अॅलर्जीची शक्यता वाढू शकते..जिम किंवा क्रीडा करणाऱ्यांसाठी हे संयोजन प्रथिनांनी समृद्ध असल्याने फायदेशीर ठरू शकते..उकडलेले अंडे आणि कोमट दूध हे तुलनेने सुरक्षित पर्याय आहेत. कच्चे अंडे टाळले पाहिजे..आयुर्वेदानुसार दूध आणि अंडी हे ‘विरुद्ध आहार’ मानले जाऊ शकतात, त्यामुळे एकत्र सेवन टाळावे असे काही मतप्रवाह सांगतात..योग्य प्रमाणात आणि शरीराच्या प्रकृतीनुसार सेवन केल्यास दुधासोबत अंडी खाणे सर्वांसाठी हानिकारक नाही..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...