Rakul preet sing | ग्‍लॅमरस अभिनेत्री ते फिटनेस फ्रिक वूमन

Namdev Gharal

रकुलप्रीत सिंगचे कस्टमाईझ स्ट्रॅपलेस गाउनमधले (strapless gown) ग्‍लॅमरस फोटो

रकुलप्रीत सिंगचा चाहतावर्ग मोठा आहे

तिने अनेक तेलगू आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आपल्‍या फिटनेससाठी ती प्रसिद्ध आहे

ती एक प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना आहे

रकुल आपल्या इंस्टाग्रामवर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील क्षण शेअर करत असते

रकुल आगामी ‘दे दे प्यार दे 2’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे

येथे क्‍लिक करा