shreya kulkarni
बुध ग्रह 22 जून 2025 पासून कर्क राशीत प्रवेश करत असून, 30 ऑगस्टपर्यंत या राशीत राहणार आहे.
या कालावधीत बुध वक्री होणार असल्याने संप्रेषणात अडथळे, गोंधळ होण्याची शक्यता आहे.
सिंह राशीतील व्यक्तींना नोकरीत व व्यवसायात तणाव, अनिश्चितता, निर्णयांमध्ये गोंधळ जाणवू शकतो.
सिंह राशींनी या काळात वैयक्तिक नातेसंबंधात संयम राखावा, वाद टाळावा.
धनु राशीतील व्यक्तींना या काळात अचानक आजारपण, थकवा जाणवू शकतो.
धनु राशीने वाहन चालवताना विशेष सावधगिरी बाळगावी, अपघाताची शक्यता.
सिंह आणि धनु या दोन्ही राशींनी अत्यंत खासगी गोष्टी कुणाशीही शेअर करू नयेत, फसवणुकीचा धोका आहे.
या काळात दोन्ही राशींनी योग्य झोप, आरोग्यदायी आहार आणि नियमित दिनक्रम पाळणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.