Mental Stress : तरुणाईमध्ये का वाढतोय मानसिक तणावाचा धोका? जाणून घ्या

दिनेश चोरगे

आजच्या काळात तरुणांचे मानसिक आरोग्य झपाट्याने बिघडत आहे

डब्ल्यूएचओच्या मते, प्रत्येक 7 पैकी 1 तरुण कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्येशी झगडत आहे

अभ्यास आणि करिअरबाबत तरूणाईमध्ये वाढता ताण हे एक कारण असू शकते.

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण टिकू की नाही, या चितेंने तरूणांमध्ये मानसिक तणावाचा धोका वाढत आहे

इतरांच्या आयुष्याकडे पाहून स्वत:ला कमी लेखणे, हेही तरूणाईमध्ये ताण वाढण्याचं लक्षणं आहे

आजच्या तरूण पिढीचा कुटुंबाशी, मित्रांशी संवाद कमी होत असल्याने तरूणाई तणावाखाली जात आहे

अपयशाची भीती, झोपेचा अभाव आणि व्यसनाधीनता यासारख्या सवयींचाही तरूणाईच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे

योग्य वयात लग्ने होत नसल्यानेही तरूणाईमध्ये मानसिक आरोग्याचा धोका वाढत आहे

सोशल मीडिया, मोबाईलभवती तरूणाईचं आयुष्य फिरतं असल्याने मानसिक आरोग्य बिघडत आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे तरूणाईचं मानसिक आरोग्य धोक्यात आलं आहे

Brain-boosting foods| मेंदूची कार्यक्षमता वाढविणारे 'हे' पदार्थ तुम्हाला माहित आहेत का?