Menstrual Cycle Seeds - मासिक पाळीच्या समस्येसाठी काय आहे Seed Cycling ट्रेंड?

पुढारी वृत्तसेवा

पाळीचे चक्र नियमितसाठी, हार्मोन्स संतुलनासाठी 'सीड सायकलिंग' उपाय प्रभावी मानतात

पाळीच्या पहिल्या दिवसापासून १४ व्या दिवसापर्यंत अळशीच्या बिया खाल्ल्या जातात

अळशीत 'लिग्नान्स' असतात, जे शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण संतुलित ठेवतात

पाळीच्या १ ते १४ व्या दिवसापर्यंत भोपळ्याच्या बियांचे सेवन केले जाते

मुबलक 'झिंक' असते, जे प्रोजेस्टेरॉनच्या निर्मितीला मदत करते, ओव्ह्युलेशन सुधारते.

१५ व्या दिवसापासून ते पुन्हा पाळी येईपर्यंत सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्या जातात

सूर्यफुलाच्या बियांमध्ये 'व्हिटॅमिन ई' आणि 'सेलेनियम' असते

जे प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढवून पाळीपूर्वी होणारा त्रास (PMS) कमी करते.

१५ व्या दिवसापासून ते पुन्हा पाळी येईपर्यंत तिळाच्या बियांचे सेवन केले जाते

तिळामध्ये 'कॅल्शियम', 'लिग्नान्स' असतात, जे शरीरातील अतिरिक्त इस्ट्रोजेन बाहेर टाकण्यास मदत करते

Soft Bhakri|टीफिनमध्ये भाकरी काही तासांत कडक होते? मऊसूद ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय