Men Posture Problems | बॅक पॉकेटमध्ये वॉलेट ठेवल्याने वाढतो सायटिकाचा धोका

पुढारी वृत्तसेवा

सायटिका नर्व्हवर दबाव
जाड पाकीट बसल्यावर नितंबाखालील नर्व्हवर दाब येतो आणि पायात झिणझिण्या, वेदना सुरू होऊ शकतात.

sciatica

कंबरदुखी वाढते
एका बाजूने उंचावर बसल्यामुळे कंबर एकतर्फी झुकते आणि chronic back pain तयार होते.

sciatica

पोश्चर बिघडते
बाजूला जाड वस्तू असल्याने शरीराचा संतुलन बिघडतो, ज्यामुळे चालण्याची स्टाईलही बदलते.

sciatica

हिप बोनवर ताण
हिपच्या हाडांवर अनावश्यक दाब येऊन stiffness आणि वेदना निर्माण होऊ शकतात.

sciatica

खिसा आणि कपडे लवकर खराब होतात
वारंवार बसताना घर्षण होऊन पँटचा मागचा खिसा फाटण्याची शक्यता वाढते.

sciatica

रक्तपुरवठा कमी होऊ शकतो
खिशातील जाड वस्तूमुळे बसताना नितंब भागातील रक्तप्रवाह अडथळला जाऊ शकतो.

sciatica

वॉलेट चोरीचा धोका जास्त
मागचा खिसा हा चोरांसाठी सर्वात सोयीचा ठिकाण विशेषतः गर्दीत.

sciatica

स्मार्टफोन असेल तर डॅमेज होण्याचा धोका
वॉलेटसोबत फोन ठेवला तर बसताना स्क्रीन क्रॅक होण्याची शक्यता जास्त.

sciatica

जाड वॉलेट शिवाय पायात त्रास
लांब वेळ बसल्यास पायात ताण, बधिरपणा आणि दर्द जाणवू शकतो.

sciatica
mocktails | Canva
<strong>येथे क्लिक करा...</strong>