पुढारी वृत्तसेवा
स्व-उपचारामुळे (Self-medication) चुकीचा रोग बळावतो.
निदान न झाल्यास मूळ आजार वाढू शकतो.
प्रिस्क्रिप्शनशिवाय अँटिबायोटिक्स (Antibiotics) घेऊ नका.
अँटिबायोटिक्समुळे शरीरात रेझिस्टन्स (Resistance) तयार होतो.
औषधांचा चुकीचा डोस विषारी प्रतिक्रिया (Toxicity) देतो.
प्रत्येकाच्या शरीरावर औषधांचा वेगळा परिणाम होतो.
अनेक गोळ्या यकृत (Liver) आणि मूत्रपिंडावरही (Kidney) ताण निर्माण करतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक (Painkillers) घेऊ नका.