Medha Rana | Border 2 मधील वरूण धवनची हिरोईन मेधा राणा आहे तरी कोण?

स्वालिया न. शिकलगार

बॉर्डर २ मध्ये वरुण धवनची हरियाणवी पत्नीच्या भूमिकेत मेधा राणा आहे

तिचे कोणतेही फिल्मी बॅकग्राऊंड नाही, तरीहेदखील तिचे अभिनयाचे पारडे जड आहे

मेधा राणाचा जन्म २५ डिसेंबर, १९९९ मध्ये झाला

वडील सुनील राणा सरकारी कर्मचारी तर आई रितुदेखील एका ॲकॅडमीची फाउंडर आहे

मेधाने चंडीगढ कार्मेल कॉन्वेंट स्कूल, बंगळुरुच्या के आर्मी पब्लिक स्कूलमधून शिक्षण घेतले

पुढे तिने क्राईस्ट युनिव्हर्सिटी, बंगळुरुतून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली

शिक्षणानंतर ती मॉडलिंग, अभिनयाकडे वळली

वेब सीरीज ‘लंडन फाईल्स', ‘फ्रायडे नाईट प्लॅन' मधून ती ओटीटीवर दिसली

'साधेपणातच खरं सौंदर्य..' घरोघरी मातीच्या चुली फेम रेश्मा नटली बॉटल ग्रीन साडीत