‘उदे गं अंबे’ मध्ये अखेर पार पडला जमदग्नी आणि रेणुका यांचा विवाह

अनुराधा कोरवी

‘उदे गं अंबे’ कथा साडेतीन शक्तिपीठांची या मालिकेत अभिनेत्री मयुरी कापडणे दिसत आहे.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram

या मालिकेत मयुरीने मुख्य रेणुकाची भूमिका साकारली आहे.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram

मालिकेत रेणुका आणि जमदग्नी यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram

या विवाह सोहळ्यावेळी मयुरीने खास गुलाबी रंगाची नऊवारी परिधान केली आहे.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram

रेणुकाच्या हळदी सभारंभाचेही फोटो पाहायला मिळालेत.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram

विवाहाचे फोटो आणि व्हिडिओ मयुरीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram

जमदग्नी आणि रेणुका हे वधू-वरांच्या वेशभूषेत खूपच सुंदर दिसत आहेत.

Mayuri Kapadane | Mayuri Kapadane instagram
'सजली गं.. नटली गं...' मनमोही सावनी रविंद्रच्या पैठणीवर मोर नाचरा हवा