स्वालिया न. शिकलगार
‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेतून मयुरी लोकप्रिय झाली होती
सध्या तिचा एक फोटोशूट व्हायरल होतोय
राधा लूकमध्ये तिने फोटो क्लिक केले आहेत
मयुरपंखासोबत शृंगार करून तिने हे फोटोशूट केले आहे
मयुरी कापडणे मराठी चित्रपट अभिनेत्री, मॉडेल आहे
तिचा जन्म पुणे येथे झाला. तिने पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले
मयुरीने माझा होशील का, देवा श्री गणेशा, सखे शेजल टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे
मयुरीने 'डोम' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते