'मुंज्या' फेम आणि अभिनेत्री भाग्यश्री लिमयेचा बोल्ड आणि ब्युटिफूल, बिनधास्त अंदाज पाहायला मिळतोय..भाग्यश्रीने प्लेन रेड साडीवर ब्लॅक कलरचे ब्लाऊज परिधान केलं आहे..भाग्यश्रीने हे फोटो घराच्या टेरेसवर क्लिक केले आहेत.. फोटोला तिने 'Nothing more than a Sunday as an occasion..' अशी कॅप्शन लिहिली आहे..भाग्यश्रीच्या या फोटोंवर कॉमेन्टसचा पाऊस पडला आहे. .निळ्यासार सागरातील, निळ्या अवखळ लाटा... सावनीने मुक्ताला केलं अनफॉलो