Masoor dal for diabetes : मधुमेहींसाठी मसूर डाळ वरदान; रक्तातील साखरेचे असे ठेवते नियंत्रण

पुढारी वृत्तसेवा

मसूर डाळ मधुमेहींसाठी पोषक आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

मसूर डाळीत प्रथिनांचे प्रमाण भरपूर असते.

फायबरमुळे पचनक्रिया संथ होते आणि साखरेचे शोषण नियंत्रित राहते.

नियमित सेवनामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणास मदत मिळू शकते.

यामध्ये फॅट्स कमी असल्याने वजन नियंत्रणासाठीही ती उपयुक्त आहे.

डाळ बनवताना तेल व मसाल्यांचा वापर मर्यादित ठेवावा.

तिचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही.

संतुलित आहारासाठी मूग, चणा यांसारख्या इतर डाळींचाही समावेश करावा.

आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...