मसूर डाळीच्या फेसपॅकने त्वचेवरील मृत पेशी आणि अशुद्धी दूर करून त्वचा ताजीतवानी होते..नैसर्गिक टॅनिंग कमी करून त्वचेचा नैसर्गिक रंग परत आणते..मुरुमांचे डाग आणि काळे डाग हलके करतो..बी-जीवनसत्त्वे त्वचेला लवचिक आणि हायड्रेटेड ठेवतात..चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचा स्वच्छ ठेवते..नैसर्गिक उजळ आणि त्वचेचा रंग खुलवतो..त्वचेला तरुण आणि गुळगुळीत ठेवतो..रासायनिक उत्पादनांशिवाय सौंदर्य सुधारतो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...