Marking Nut/Bhilawa : बिब्बा फक्त लिंबू मिरचीलाच बांधला जात नाही तर असेही जादुई फायदे

पुढारी वृत्तसेवा

बिब्याचे तेल, त्यापासून बनवलेले औषध सांधेदुखी, सूज आणि संधिवातावर प्रभावी ठरते

दमा, जुनाट खोकला आणि कफ विकारांवर तज्ज्ञांच्या सल्ल्याने याचा वापर केला जातो.

योग्य प्रमाणात शुद्ध केलेला बिब्बा घेतल्यास शरीराची ताकद आणि प्रतिकारशक्ती वाढते.

वातदोषांमुळे होणाऱ्या अर्धांगवायू सारख्या त्रासात आयुर्वेदात बिब्याचा विशेष वापर केला जातो

पोटातील कृमी नष्ट करण्यासाठी, पचनशक्ती सुधारण्यासाठी बिब्बा उपयुक्त मानला जातो

बिब्यामध्ये उष्ण आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात

आयुर्वेदात याला अत्यंत गुणकारी औषध मानले जाते

टीप- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बिब्बाचा वापर अजिबात करू नये

Glycerin|थंडीत हमखास लावा ग्लिसरीन! त्वचेसाठी मिळतील 'हे' फायदे, जाणून घ्या योग्य पद्धत