ब्रेन ट्युमरवर मात करणाऱ्या अंजली बाई आणि आकाशच्या रिअल लाईफवर येतोय कन्नड चित्रपट 'लव्ह यू मुदूदू'!

पुढारी वृत्तसेवा

प्रसिद्ध मराठी कपल:

अंजली बाई शिंदे आणि आकाश नारायणकर हे लोकप्रिय रीलस्टार कपल आहेत.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

अचानक संकट:

त्यांच्या सुखी आयुष्यात अंजलीबाईंना ब्रेन ट्युमरचे (Brain Tumor) निदान झाले.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

अपघातात निदान:

एका छोट्या अपघातानंतर केलेल्या तपासणीत मेंदूतील गाठ असल्याचे समोर आले.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

डॉक्टरांची निराशा:

जवळपास सर्व डॉक्टरांनी अंजलीबाई वाचण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

नवऱ्याचा निश्चय:

आकाशने आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून पत्नीला परत आणण्याची जिद्द धरली.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

अर्धांगवायूचा सामना:

शस्त्रक्रियेनंतर अंजलीबाईंना अर्धांगवायू (Paralysis) झाला, एक बाजू निकामी झाली.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

सेवेतून बरं केलं:

आकाशने त्यांची सेवा केली आणि आता अंजलीबाई हळूहळू बऱ्या होत आहेत.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

गोड बातमी:

या संकटावर मात केल्यानंतर लवकरच ते आई-बाबा होणार आहेत.

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram

साऊथ सिनेमा:

त्यांच्या या रिअल लाईफ स्टोरीवर आधारित 'लव्ह यू मुदूदू' हा कन्नड चित्रपट 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे

Anjali Bai Shinde Akash Narayankar | anjali_bai_offical instagram
Rupali Bhosale | Instagram
येथे क्लिक करा....