स्वालिया न. शिकलगार
अंकिता आपल्या आरोग्यासाठी खास मॉर्निंग ड्रिंक घेते
मेथी दाणे, दालचिनीचे पाणी पिते- रिकाम्या पोटी हे पाणी घेतल्याने metabolism सुधारण्यास मदत होते
ओवा, जिरे, बडीशेप यांचे पावडर बनवून ते एक चमचा पाण्यात मिसळून पिते-bloating कमी करण्यास उत्तम
ती प्युअर कोरफड जेल घेते -skin hydration सुधारते
केशर असणारे एक ग्लास पाणी पिते - त्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक येते
हे सर्व एक ते दीड लिटर पाणी असते-शरीर hydrate राहिल्याने त्वचा अधिक healthy दिसते
मॉर्निंग ड्रिंकमुळे शरीर शांत आणि relaxed राहिल्याने sleep quality सुधारण्यास मदत होऊ शकते
महत्वाचं म्हणजे बॉडी डिटॉक्स करण्यासाठी हे खूप उत्तम आहे