Tanvi Mundle | 'ही गुलाबी हवा...' कधी वेस्टर्न तर कधी साडी तन्वीचे पिंक लव्ह

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री तन्वीने पिंक कलर शर्ट मधील फोटो शेअर केले आहेत

तिचे हे फोटो सध्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळताहेत

टिश्यू सिल्क बनारसी पिंक कलर साडीतीलही तिचे हे फोटोज व्हायरल होत आहेत

मॅचिंग स्लिव्हलस ब्लाऊज अन्‌ लाईट पिंक कलर साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसणारे आहे

गळ्यात हेवी नेकलेस आणि ईअररिंग्ज असा तिला लूक आहे

सुंदर हेअरस्टाईलमध्ये तिने सर्वांचे लक्ष आपल्याकेड वेधले आहे

अन्य कुठलीही ज्वेलरी तिने परिधान केलेली नाही

तन्वीचे हे फोटो अजिबात मिस करू नका

'कुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे गं अंतर्यामी' अमृताचा मोहिनी शकुंतला लूक