Spruha Joshi | जेव्हा ती हळूच हसते...मोहून टाकणाऱ्या स्पृहाच्या अदा

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री स्पृहा जोशी 'लोकमान्य' या मालिकेतून चर्चेत आली

Instagram

अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटात तिने भारदस्त अभिनय साकारला

Instagram

कॉफी हा तिचा आणखी एक चर्चेतील चित्रपट होय

मोहून टाकणाऱ्या स्पृहाच्या अदा | Instagram

एक उत्तम सूत्रसंचालक म्हणूनही स्पृहाची ख्याती आहे

Instagram

तिचे उत्तम साडीतील फोटो पाहायला मिळताहेत

Instagram

तिचं मोहून टाकणारं हास्य आकर्षित करत आहे

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

'जिया' धडक धडक...वेड फेम अभिनेत्रीने वाढवले हृदयाचे ठोके