साऊथ अभिनेत्री जिया शंकरने अनेक हिंदी टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे .तिने मराठी चित्रपट वेडमध्येही भूमिका साकारलीय.यामध्ये रितेश, जिनिलिया देशमुख, अशोक सराफ यांच्या मुख्य भूमिका होत्या.रितेश देशमुखसोबतची तिची महत्त्वाची भूमिका होती .आता जियाचे साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत.चिकनकरी साडीमध्ये तिने फोटोशूट केले आहे.मॅचिंग स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केले असून मेकअपही सुंदर दिसतोय.जियाने आपल्या लूकने भूरळ घातली आहे .मोत्यांची ज्वेलरी, कपाळावर बिंदी असा तिचा लूक दिसतोय.केसात गजरा, डोळ्यात काजळ तिला शोभून दिसत आहे.नो मेकअप लूकमध्ये कशी दिसते डान्सर गौतमी पाटील