शिवानी बावकरचा पर्पल कलर साडीमधील फोटोज पाहायला मिळत आहे .काही दिवसांपूर्वी तिने हे फोटोज इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते .तिचे साडीतील आणखी काही फोटोज पाहायला मिळताहेत .या फोटोत तिचा पैठणी लूक पाहायला मिळतोय .नाकात नथ अन् गळ्यात ज्वेलरी असा तिचा लूक दिसतोय .मोकळ्या केसात तिचं रुप बहरलेलं दिसतंय .तिने लई भारी कानात झुमके घातलेले दिसताहेत .आणखी एका फोटोत ती ब्लॅक कलर साडी नेसलेली दिसते .'किती ते गोड हसू...' ‘आता होऊ दे धिंगाणा-३’ च्या रंगतदार फिनालेत ज्ञानदाचा वेस्टर्न तडका!