‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या महाअंतिम सोहळ्यात ज्ञानदा रामतीर्थकरचा वेस्टर्न लूक चर्चेचा विषय ठरला.रिॲलिटी शो ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ शोच्या महाअंतिम सोहळ्याचा थाटमाट पाहण्यासारखा होता.सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं ते ज्ञानदा रामतीर्थकर हिच्या खास वेस्टर्न लूकने!.ज्ञानदा ही नेहमीच आपल्या अभिनयाबरोबरच फॅशनसाठी ओळखली जाते.यावेळी तिचा लूक काहीसा हटके होता.आणखी काही फोटोंमध्ये ती ब्लॅक वेस्टर्न गाऊनमध्ये दिसते.ज्ञानदाचा एक बोल्ड आणि कॉन्फिडंट अंदाज पाहायला मिळतोय.तिचा हा लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पारंपरिक पेहरावांमधून प्रसिद्ध असलेली ज्ञानदा कोणत्याही पोषाखात तितकीच सुंदर दिसते