'हं कवळ्या पानात ह्या, सावल्या उन्हात ह्या, पवळ्या मनात ह्या भरलं…' या गाण्याच्या ओळींची कॅप्शन शिवालीनं या फोटोंना दिलीय.शिवाली रिअल लाईममध्ये खूपच ग्लॅमरस आहे.तिनं खूप कमी वेळेत हास्यजत्रेत स्थान निर्माण केलंय.ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.'ख्वाबों में तू साँसों में तू' अशी कॅप्शन देत तिने पांढऱ्या साडीतील फोटो शेअर केलेत.तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय.'अप्रतिम शिवाली' अशी कमेंट्स एका चाहत्यानं केलीय .शिवालीचे इन्स्टाग्रामवर ४ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.Shubhangi Atre | 'लाल परी अंगुरी भाभी', पाहा Photos