Shubhangi Atre | 'लाल परी अंगुरी भाभी', पाहा Photos

पुढारी वृत्तसेवा

तिने लाल रंगाचा जाळीदार वनपीस परिधान केलाय

(instagram)

शुभांगी 'भाभी जी घर पर हैं'मध्ये अंगुरी भाभीची भूमिका साकारतेय

(instagram)

या मलिकेतील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक केलं जातंय

(instagram)

तिने दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत

(instagram)

तिने 'कसौटी जिंदगी की' मालिकेतून २००६ मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं

(instagram)

तिने 'कस्तूरी और चिडिया घर', ‘दो हंसों का जोडा’ सारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय साकारलाय

(instagram)

शुभांगी मूळची इंदूरची असून तिने २००३ मध्ये 'मिस मध्य प्रदेश'चा किताब पटकावला होता

(instagram)

ती प्रशिक्षित कथ्थक डान्सर आहे

(instagram)
Manushi Chhillar | गुलाबी पीच साडीत गॉर्जियस दिसली मानुषी छिल्लर