सत्य घटनेवर आधारीत 'मानवत मर्डर्स' या वेबसीरिजने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलंय. .यातली 'समिंद्री' म्हणजे, अभिनेत्री सई ताम्हणकर चर्चेत आली आहे..सई ताम्हणकरने साकारलेली 'समिंद्री'ची भूमिका सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय..सईवर सोशल मीडियातून भरभरून कौतुकाचा वर्षाव होत आहे..'आजच्या काळातली स्मिता पाटील' असं तिला एका युजर्सने म्हटलं आहे. .बोलीभाषेपासून ते वेषभूषेपर्यंत सईने यासाठी मेहनत घेतली आहे. .डब्बा कार्टेल, ग्राऊंड झिरो, अग्नी, मटका किंग, गुलकंद या प्रोजेक्टमध्ये सई दिसणार आहे. .सईला २०२४ हे वर्ष वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्यास खास ठरले आहे..सिंघम अगेन चित्रपटामुळे चर्चेत करीना कपूर, दिलकश अदांनी केलं घायाळ .लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.