सिंघम अगेन चित्रपटामुळे चर्चेत करीना कपूर, दिलकश अदांनी केलं घायाळ

स्वालिया न. शिकलगार

करीना २५ वर्षांच्या करिअरमध्ये आपला शानदार प्रवास करत आहे

instagram

सध्या ती सिंघम अगेनमुळे चर्चेत आहे

instagram

करीनाने सोशल मीडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर केल आहेत

instagram

तिचा लूक पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही की तिने वयाची चाळीशी पार केली आहे

instagram

शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूप हॉट दिसते

instagram

ऑफ शोल्डर गोल्डन कलर बॉडीकॉन ड्रेस तिने परिधान केलेला आहे

instagram

तिचा हा लूक सध्या चर्चेत आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

instagram