या मालिकेल तिच्या वैदेहीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली.दुर्वा (२०१३) मधून तिने मालिका विश्वात पदार्पण केले.तिने अनन्या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.मन उडू उडू झालं या मालिकेत तिने दीपिका देशपांडेची मुख्य भूमिका साकारली होती.तिने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे .अय्य…नखरेवाली कुठे निघाली, घालुनी साडी लाल गुलाबी,लक्ष्मीनिवास फेम जान्हवीचं ऑफ शोल्डर ब्लाऊज