अक्षया देवधरने मस्टर्ड यलो ब्लाऊज अन् हिरव्या लेहेंग्यात फोटोशूट केलं आहे .तुझ्यात जीव रंगलामधून अक्षया देवधर प्रकाशझोतात आली.यामध्ये तिने पाठकबाई ही भूमिका साकारली .राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीची पत्नी म्हणून तिने पुढे भूमिका स्वीकारली.खऱ्या आयुष्यातही तिने हार्दिकशी विवाह केलाय.पाय टाकूनी जलात बसली सुंदर सायली...स्विमवेअरमध्ये हॉटेस्ट फोटो