सिंपल लूकमध्ये दिसणाऱ्या सायलीचे निळ्याशार पुलातील फोटो पाहायला मिळत आहे.व्हाईट ब्लॅक स्विमवेयरमध्ये सायलीने पुलाकाठी बसून पोझ दिलेले आहेत.पुलाच्या निळ्याशार पाण्याजवळ तिचे हॉटेस्ट फोटो पाहायला मिळताहेत .आणखी काही फोटोमध्ये ती व्हेकेशनला गेल्याचे दिसते .व्हाईट कलरच्या आऊटफिटमध्ये तिचे हास्य मोहून टाकणारे आहे