सैयां हटो जाओ तुम बडे वो हो...देखण्या अमृताची हिरवळीत 'हीरामंडी'ची गजगामिनी चाल

अनुराधा कोरवी

अभिनेत्री अमृता देशमुख ‘नियम व अटी लागू’ या नाटकामुळे चर्चेत आली आहे.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

अमृताने स्टायलिश रेड कलरच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

संजय लीला भन्सालींच्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' वेबसीरीजमधील गाण्यावर मुव्हज्‌ केल्यात.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

व्हिडिओच्या बॅकग्राऊडला 'सैयां हटो जाओ तुम बडे वो हो...' असे गाण्याचे बोल वाजत आहेत.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

घराच्या बागेत असणाऱ्या हिरव्यागार फुलांच्या झाडाजवळ तिने फोटोशूट केलं आहे.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

अमृताने हिरामंडी वेबसीरीजमधल्या अभिनेत्री अदिती राव हैदरीचा लूक कॅरी केला आहे.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram
तुझं डोळेचं सारंकाही जातात बोलून.. साधी असणारी अक्षया प्लेन साडीत मस्तच