Cannes च्या निमित्ताने अभिनेत्री छाया कदम यांनी साडीमध्ये समुद्र किनारी फोटोशूट केलं.त्यांच्या गावच्या मैत्रीणींनी दिलेली साडी नेसून त्या कान्समध्ये पोहोचल्या.त्यांनी इन्स्टाग्रामवर मोठी पोस्ट लिहून ही माहितीही दिलीय .त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय-'मैत्रीणींनी आजवरचा त्यांनी केलेला पहिला सत्कार होता'.'मागच्या वर्षी Cannes मधून पुन्हा आले तेव्हा जवळच्या माणसांनी प्रेमाने सत्कार केला'.'त्यांचे प्रेम आणि त्यातून मिळणारी आपलेपणाची ऊब याचे मोल सातासमुद्रापार देखील अमूल्यच असते'.'गो ! तुम्ही दिलेली साडी नेस्हान'.'आईची नथ नाकात घालून आणि तिचेच कानातले घालून कान्सच्या समुद्रार लय मिरावलय'.Aishwarya Narkar | 'हे वय तुझ्यापुढे नगण्यच'... मोकळ्या लांबलचक केसात ऐश्वर्या नारकरचे पाण्यात फोटोशूट