अनेक मालिका, चित्रपटांमधून ऐश्वर्या नारकरने काम केलं आहे .आपल्या फिटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्रीचे सौंदर्य अद्यापही अबाधित आहे .वयाच्या पन्नाशीतही तिचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही .ऐश्वर्याचे कॉटन साडीतीली काही फोटो समोर आले आहेत .ऑफ व्हाईट साडीवर तिने हिरव्या रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे .मोकळ्या लांबलचक केसात तिने पाण्यामध्ये फोटोशूट केलं आहे .मिनिमम मेकअपमध्येही ती खूपच सुंदर दिसतेय .ओल्या साडीतील तिचे फोटोज लक्षवेधी ठरले आहे .तिने केवळ कानात झुमके घातले आहेत .BLACK IS BEAUTIFUL! आई कुठे काय करते फेम संजनाचा हॉट ब्लॅक साडी लुक पाहिलात का?