स्वालिया न. शिकलगार
पिंक कलर ड्रेसमध्ये अपुर्वाने मेहंदी सोहळ्याचा अल्बम शेअर केला आहे
हातावर मेहंदी आणि चेहऱ्यावर हसू असा तिचा लक्षवेधी लूक आहे
पतीसोबत तिने फोटोशूट केले असून मेहंदी कपल फोटोज शेअर केले आहेत
तिने इन्स्टाग्रामवर लिहिलंय- 'माझ्या हातावर मेहंदी, माझ्या हृदयात त्याचे नाव'
तिने पुढे म्हटलंय-' कायमची सुरुवात येथून होते... माझ्या “क्युटीपाय”ने'
माथ्यावर बिंदी अन् सुंदर ईअररिंग्ज असा तिचा मेंहदी फंक्शन लूक आहे
मेहंदी समारंभात तिचे जवळचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीय उपस्थित होते
सध्या तिच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत
अपुर्वाने तिच्या आयुष्यातील या खास क्षणाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे