अमृताच्या गळ्यातील माळ लक्षवेधी ठरलीय .पिंक कलर लिपस्टीकमुळे तिचा ग्लॅम लूक दिसतोय.पिवळ्या रंगाच्या साडीत तिचं रुपडं आणखी खुललं आहे.तिने खूप कमी ज्वेलरी घातली आहे .पिवळ्या साडीवर प्लेन स्लिव्हलेस ब्लाऊज स्टायलिश आहे.तिने साडीमध्ये सुंदर फोटो पोझ दिली आहे.आणखी काही फोटोंमध्ये ती गडद पिवळ्या रंगाच्या साडीत दिसतेय.गळ्यात आयव्हरी ज्वेलरीमुळे ती आणखी सुंदर दिसतेय .साधेपणात काय गंमत असते नाही? तेजस्विनीची खास अदा!