Amruta Khanvilkar | ऑल रेड लूक वनपीस विथ कोटमध्ये अमृताचा क्लासी लूक व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री अमृता खानविलकरचा बॉस लेडी अंदाज व्हायरल होतोय

१४ जानेवारीपासून तस्करी सीरीज नेटफ्लिक्सवर येतेय

यामध्ये अमृता खानविलकर आणि इमरान हाशमी यांच्या भूमिका आहेत

ती या सीरीजमध्ये मिताली ही भूमिका साकारून असून कस्टम टीममधील ती एक सदस्य आहे

तस्करीच्या ट्रेलर लॉन्चवेळीचा हा तिचा लूक आहे

तिने फोटो इन्स्टाग्रामवर लिहिलं- For the trailer launch of #taskaree on @netflix_in

रेड वनपीसवर मॅचिंग रेड कलर कोट तिने घातला होता

एका हातात गोल्ड कलर ब्रेसलेट घातले होते

Sobhita Dhulipala | मर्डर गेम, खतरनाक घटनांच्या शोधात शोभिता, ‘चिकातिलो’ लवकरच