हा तिचा लूक खूपच गॉर्जियस आहे.तिचा 'मालिक' (Maalik) चित्रपट ११ जुलै रोजी रिलीज होईल, हा गँगस्टर अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे.या चित्रपटात मानुषी ही राजकुमार राव सोबत मुख्य भूमिकेत आहे.यात तिने शालिनीची भूमिका साकारली आहे. 'मालिक' चित्रपटाच्या निमित्ताने तिने हे फोटो शेअर केलेत .सिंपल हेअर स्टाईल, गॉगल्स असा तिचा लूक आकर्षक आहे .मानुषीने २०१७ चा मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता.तिने सम्राट पृथ्वीराज या ऐतिहासिक चित्रपटातून संयोगिताच्या भूमिकेतून अभिनयात पदार्पण केले होते.Kriti Sanon |'परम सुंदरी' क्रिती सेनॉन रणवीर सिंह सोबत 'Don 3' मध्ये कन्फर्म?