मानसी नाईक : 'तुझे बोलके डोळे अन्‌ ते मोहात पाडणारं हास्य'

स्वालिया न. शिकलगार

मानसी नाईक एक उत्तम अभिनेत्री आणि डान्सरदेखील आहे

मानसी नाईकने शॉर्ट वनपीसमध्ये फोटोशूट केलं आहे | Manasi Naik Instagram

तिने इन्स्टावर रिल बनवली अन् तिची चर्चा सुरु झाली

Manasi Naik Instagram

त्यानंतर तिने काही शॉर्ट वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत

Manasi Naik Instagram

त्याला The Topic and The Top Pick अशी कॅप्शन दिलीय.

Manasi Naik Instagram

ब्राऊन कलरच्या हॉट शॉर्ट वनपीसमध्ये मानसी नाईकने फोटोशूट केलंय

Manasi Naik Instagram

फ्री हेअर स्टाईल, हातात पर्स असा तिने लूक केलाय

Manasi Naik Instagram

तिच्या या फोटोजना चाहत्यांनी हार्ट इमोजी टाकून पसंती दर्शवलीय

Manasi Naik Instagram

पायात व्हाईट चप्पल आणि कानात मोती ईअरिंग्ज घातले आहेत

Manasi Naik Instagram
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे लंडनमधून फोटो व्हायरल | Tejasswi Prakash Instagram