अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये मंजिरीने काम केलं आहे.मंजिरीची जाने तू या जाणे ना या सिनेमातील भूमिका गाजली होती.'अदृश्य' या रहस्यपटातील मंजिरीच्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले.'मिया 'बीवी और मर्डर' या सीरीजचीही चांगलीच चर्चा झाली.यामध्ये तिने प्रिया ही भूमिका साकारली होती .तिची 'मेघा'ज डीव्होर्स' ही हिंदीतली शॉर्ट फिल्म देखील पाहण्यासारखी आहे .नीलवंती..दमयंती..भुललो मी तुझ्या रुपाला..गिरीजा प्रभूचा रॉयल ब्ल्यूमध्ये हटके लूक